आधार कार्ड डाउनलोड
Table of Contents
Toggleआधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?
आधार कार्ड डाउनलोड करणे अगदी सोपे आहे.यासाठी तुमचाकडे आधार कार्ड लिंक आसणारा फोन नंबर आसावा लागतो त्यामध्ये OTP येतो त्यासाठी
STEP-1
Enter Aadhar Number येते तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो . त्यांनतर Enter captcha जागी त्या बॉक्स मधील अक्षर टाकावी send OTP क्लिक कराचे.
STEP-2
send OTP क्लिक केलावर OTPटाकून घ्यावा , आणिverify & download क्लिक करा आधार कार्ड dwonload होईल .
STEP-3
तुमचे आधार कार्ड डाउनलोड झाले तरी आता password मागत आंसेल तरी त्याचा पासवर्ड तुमच्या आधार कार्ड नावाचा पहिली चार अक्षरे आणि तुमची जन्म तारीख चे वर्ष हा तुमचा पासवर्ड आंसेल
उदा: ganesh pandit mane जन्म तारीख :- 02/02/1996
त्याचा पासवर्ड आंसेल :-GANE1996
आधार कार्ड डाउनलोड लिंक
FAQ
आधार क्रमांक किती अंकी असतो?
आधार क्रमांक 12 अंकी असतो.
मोबाईलमध्ये आधार कार्ड कसे उघडायचे?
Enter Aadhar Number येते तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो . त्यांनतर Enter captcha जागी त्या बॉक्स मधील अक्षर टाकावी send OTP क्लिक कराचे.send OTP क्लिक केलावर OTPटाकून घ्यावा , आणिverify & download क्लिक करा आधार कार्ड dwonload होईल .
मोबाईल नंबर वापरून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे?
https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar/en या वेबसाइट जाऊन Enter Aadhar Number येते तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो . त्यांनतर Enter captcha जागी त्या बॉक्स मधील अक्षर टाकावी send OTP क्लिक कराचे.send OTP क्लिक केलावर OTPटाकून घ्यावा , आणिverify & download क्लिक करा आधार कार्ड dwonload होईल .
आधार कार्डचा पासवर्ड कसा काढायचा?
तुमचे आधार कार्ड झाले तरी आता password मागत आंसेल तरी त्याचा पासवर्ड तुमच्या आधार कार्ड नावाचा पहिली चार अक्षरे आणि तुमची जन्म तारीख चे वर्ष हा तुमचा पासवर्ड आंसेल
उदा: ganesh pandit mane जन्म तारीख :- 02/02/1996
त्याचा पासवर्ड आंसेल :-GANE1996