सलमान खान गोळीबार प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२३ रोजी गोळीबार झाला होता.

गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापरने आत्महत्या केली आहे.

त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला जीटी दवाखण्यात नेण्यात आलं होतं, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत्यु घोषित केलं आहे.

salman khan
३२ वर्षीय अनुजला सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पोलीस मुख्यालयात लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होते .
सूत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, त्याला पोलीस मुख्यालयात लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होते .
तिथेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
तिथेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
पहिल्या मजल्यावरील पोलीस लॉक-अपच्या बाथरूममध्ये सकाळी ११ वाजता ही घटना घडली

असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं
असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं
लोकसत्ता बातमी
लोकसत्ता बातमी