आधार कार्ड डाउनलोड aadhar card download in marathi 3 Step

आधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?

आधार कार्ड डाउनलोड करणे अगदी  सोपे आहे.यासाठी तुमचाकडे आधार कार्ड लिंक आसणारा फोन नंबर आसावा लागतो त्यामध्ये OTP येतो त्यासाठी 

STEP-1

आधार-कार्ड-डाउनलोड

Enter Aadhar Number येते तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो . त्यांनतर Enter captcha जागी त्या बॉक्स मधील अक्षर टाकावी send OTP क्लिक कराचे.

STEP-2

aadhar-card-download

send OTP क्लिक केलावर OTPटाकून घ्यावा , आणिverify & download क्लिक करा आधार कार्ड dwonload होईल . 

STEP-3

aadhar card password

तुमचे आधार कार्ड डाउनलोड झाले तरी आता password मागत आंसेल तरी त्याचा पासवर्ड  तुमच्या आधार कार्ड नावाचा पहिली चार अक्षरे आणि तुमची जन्म तारीख चे वर्ष हा तुमचा पासवर्ड आंसेल

उदा: ganesh pandit mane जन्म तारीख :- 02/02/1996 

त्याचा पासवर्ड आंसेल :-GANE1996

आधार कार्ड डाउनलोड लिंक

FAQ

आधार क्रमांक किती अंकी असतो?

आधार क्रमांक 12 अंकी असतो. 

मोबाईलमध्ये आधार कार्ड कसे उघडायचे?

Enter Aadhar Number येते तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो . त्यांनतर Enter captcha जागी त्या बॉक्स मधील अक्षर टाकावी send OTP क्लिक कराचे.send OTP क्लिक केलावर OTPटाकून घ्यावा , आणिverify & download क्लिक करा आधार कार्ड dwonload होईल . 

मोबाईल नंबर वापरून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे?

https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar/en या वेबसाइट जाऊन Enter Aadhar Number येते तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतो . त्यांनतर Enter captcha जागी त्या बॉक्स मधील अक्षर टाकावी send OTP क्लिक कराचे.send OTP क्लिक केलावर OTPटाकून घ्यावा , आणिverify & download क्लिक करा आधार कार्ड dwonload होईल . 

आधार कार्डचा पासवर्ड कसा काढायचा?

तुमचे आधार कार्ड झाले तरी आता password मागत आंसेल तरी त्याचा पासवर्ड  तुमच्या आधार कार्ड नावाचा पहिली चार अक्षरे आणि तुमची जन्म तारीख चे वर्ष हा तुमचा पासवर्ड आंसेल

उदा: ganesh pandit mane जन्म तारीख :- 02/02/1996 

त्याचा पासवर्ड आंसेल :-GANE1996

Leave a Comment