realme 14x 5g mobile price in india under Rs15000

Realme 14x 5g mobile

              भारतामध्ये नवीन स्मार्टफोन उद्या लॉन्च होणार आहे दिनांक 18 डिसेंबर 2024 ला हा हा नवीन फोन लॉन्च होणार आहे यामध्ये तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त फ्युचर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचे नाव आहे Realme 14x 5g 

Realme-14x-5g-mobile

Realme 14x 5g Battery

Realme 14x 5g mobile बॅटरी बॅकअप हा 6000 MAH आहे तरी ऑफिसर वेबसाईटच्या नुसार फोनला 45w
चा चार्जिंग करण्यासाठी चार्जर मिळेल तरी हा चार्जर 38 मिनिटांमध्ये 50% बॅटरी चार्ज होईल व फुल चार्जिंग साठी 93 मिनिट लागेल.

Realme 14x 5g डिझाईन आणि कलर

या मोबाईलची डिझाईन युनिक आहे याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे कलर मिळतात यामध्ये पहिला कलर आहे हा काळ आहे दुसरा आहे तो म्हणजे गोल्ड त्याला सोनेरी पण आपण म्हणतो आणि तिसरा कलर आहे हा लाल आहे अशी याप्रकारे तीन कलर मिळतात आणि ऑफिशियल वेबसाईट नुसार याची किंमत पंधरा हजार पेक्षा कमी ठेवण्यात येणार आहे

Realme 14x 5g स्टोरेज आणि रॅम

realme 14x 5g mobile Phone कंपनीने वेगळे प्रकारचे स्टोरेज देण्यात देण्यात आले आहे यामध्ये अधिकृत वेबसाईट नुसार आपणाला 6 जीबी रॅम 128 ,जीबी स्टोरेज 8 जीबी रॅम 128, जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम 256 जीबी स्टोरीज देण्यात देण्यात येणार आहे

Leave a Comment