India of 1947 vs India of 2025
Table of Contents
ToggleIndia of 1947 vs India of 2025
राजकीय स्थिती
१९४७
- ब्रिटिश सत्तेतून मुक्त झाल्यानंतर भारताने लोकशाहीची पायाभरणी भरणी केली होती.
- संविधान तयार करण्याचे काम सुरू होते. देशात ५६५ संस्थाने होती, जी एकत्र आणण्याचे आव्हान होते.
२०२५
- जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख.
- स्थिर राजकीय व्यवस्था, परंतु कधी कधी राजकीय ध्रुवीकरणाची समस्या.
- २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसह संघीय रचना मजबूत
आर्थिक स्थिती
१९४७
- शेतीप्रधान अर्थव्यवस्था, GDP जवळपास २.७अब्ज डॉलर्स (आजच्या मूल्यानुसार फारच कमी). औद्योगिकीकरण अत्यल्प, निर्यातीत मुख्यतः
- कापूस, चहा आणि जूट. गरिबीचा उच्च दर आणि अतटंचाई.
२०२५
- जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, GDP ४४ ट्रिलियनच्या जवळ,
- 11. उत्पादन, औषधनिर्मिती, अवकाश संशोधन
- यांसारख्या क्षेत्रांत अग्रणी स्थान.
- अनधान्य उत्पादनात आत्मनिर्भर, परंतु आर्थिक विषमता अद्याप अस्तित्वात
तांत्रिक प्रगती
१९४७
- औद्योगिक आणि वैज्ञानिक पायाभूत सुविधा मर्यादित.
- सवाद साधने पत्र, टेलिग्राफ आणि मर्यादित रेडिओ सेवा.
२०२५
- अवकाश मोहिमा (चांद्रयान-३, आदित्य 1.1), SG इंटरनेट, AI आणि डिजिटल इंडिया उपक्रम.
- मोबाईल इंटरनेट चापरकल्यांची संख्या जगात सर्वाधिक.
आंतरराष्ट्रीय स्थान
१९४७
- नवस्वतंत्र देश माणून जागतिक राजकारणात मर्यादित प्रभाव,
- गट निरपेक्ष धोरणाची सुरुवात.
२०२५
- G20, BRICS सारख्या गटांमध्ये सक्रिय नेतृत्व. संरक्षण, व्यापार,
- हवामान बदल आणि तंत्रज्ञान या विषयांवर जागतिक मंचावर ठसा.
स्वातंत्र्य दिन अन् प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजावंदनात काय फरक?
तिरंग्याच्या बाबत सोशल मीडियावर एक प्रश्न सध्या बराच ट्रेंड मध्ये आहे आणि तो म्हणजे स्वातंत्र्य दिन व प्रजासताक दिनी ध्वजारोहणात नेमका फरक काय?
प्रजासत्ताक दिन म्हणजे र आनेवारीला ध्वज बांधतानाच ध्वज स्तंभाच्या वरील बाजूस बांधाला जातो आणि बेट फडकावला जाती.
वास्तविक या दोन्ही दिवशी ध्वजारोहणाच्या दिशेपासून ते प्रर्थपर्यंत अनेक फरक आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणात ध्वज दोरीच्या मदतीने खालून चरच्या दिशेने खेचून मग तो उघडला जातो.
स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदनाला स्वजारोहण असे माटले जाते
तर प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकावला असे म्हटले जाते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते, तर प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावरला जातो.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर प्रजासत्ताक दिनारला राजपथावर ध्वज फडकावला जातो.
