करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन
बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला लागला होता मार
उपचार सुरु असताना वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वयाच्या २५व्या वर्षांपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात
१९७८ ते १९८५ या काळामध्ये जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी
१९९९ ते २०१९ २० वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम
१९९५ मध्ये तत्कालीन सांगरुळ विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक
सलग दोन पराभवानंतर हार न मानता २००४मध्ये विजय
२००९ आणि २०१४ मध्ये करवीर विधानसभेतून निसटता पराभव
२०१९मध्ये पुन्हा विजयी
सलग ३० वर्ष राजीव गांधी सद्भभावना दौड, सहकारातही आदर्श नेतृत्व
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चेअरमन म्हणून काम