मारुती च्या गाडी ला मिळाला 5 स्टार सेफ्टी रेटिंग

मारुती स्विफ्ट  ही पहिली गाडी आहे जिला ग्लोबल NCAP कडून क्रॅश टेस्ट मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली

नवीन मारुती डिझायर भारता मध्ये 11 नोव्हेंबर ला लॉन्चिंग होणार आहे

न्यू डिझायर ला एडल्ट ऑक्यूपेंट सेफ्टी मध्ये 34 पैकी 31.24 अंक मिळाले.  चाइल्ड ऑक्यूपेंट सेफ्टी मध्ये या कार ला42 पैकी 39.2 मिळाले.

नवीन मारुती डिझायर ल 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळण्याचे कारण म्हणजे जपानी अटोमेकर्स ने कार चा फीचर्स वरती ध्यान दिले.

नवीन मारुती डिझायर च्या स्टँडर्ड मॉडेल मध्ये ESC फीचर देण्यात आले आहे.  कारमध्ये सर्व सीट 3-पॉइंट सीट बेल्टचे सुरक्षा  समाविष्ट केले आहे.

जुन्या मारुती डिझायरमध्ये सुरक्षेसाठी फ्रंटला फक्त 2 एअरबॅग देण्यात आल्या होत्या.  नवीन डिझायरमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

मारुतीचे हे नवीन गाडी मध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनआहे.

 new maruti dzire mileage 24.79 - 25.71 kmpl