NHM Maharashtra Sangli Recruitment 2024 For 107 Vacancy
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 107 जागांसाठी भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकूण 107 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत. NHM Maharashtra Recruitment 2024
Table of Contents
Toggle